ऑस्कार दुसरा, नॉर्वे
ऑस्कार दुसरा (जानेवारी २१, इ.स. १८२९ - डिसेंबर ८, इ.स. १९०७) हा १८७२ ते १९०५ पर्यंत नॉर्वेचा तसेच १८७२पासून मृत्यूपर्यंत स्वीडनचा राजा होता.

याचे मूळ नाव फ्रेडरिक होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत