आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर

(आणि...डॉ. काशीनाथ घाणेकर या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर हा एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट मराठीतले पहिले सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यांच्या जिवनावर आधारित आहे.[१]

कथावस्तूसंपादन करा

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार मानले गेलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. एक दंतवैद्य ते मराठी नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नट असा डॉ. घाणेकर यांचा प्रवास या चित्रपटात दाखविला गेला आहे.[२] डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी श्रीमती कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या 'नाथ हा माझा' या पुस्तकाचा आधार प्रामुख्याने या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून घेतला आहे.[३]

कलाकार व भूमिकासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "बॉक्स ऑफीसवर 'आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाची गाडी सुसाट". १९. ११. २०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' – एका सुपरस्टारचा उदयास्त". ९. ११. २०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "मेहता पब्लिशिंग हाऊस".
  4. ^ जावळे, समीर (८. ११. २०१८). "Movie Review : सुबोध भावेच्या अभिनयाने सजलेला '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)