आचार्य (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


साधारणपणे शिक्षाकाला, गुरूला किंवा प्राध्यापकाला आचार्य म्हणतात.

आचार्य उपाधी प्राप्त/धारण करणाऱ्या व्यक्ती

संपादन
  • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही
  • आचार्य आपटे - शिक्षणकार्याला वाहून घेणारे एक समाजसेवक
  • आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
  • आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक
  • आचार्य कुंदरजी दिवाण - वृत्तछंदशास्त्राचे गाढे अभ्यासक, स्वातंत्र्य सेनानी आणि सर्वोदयी विचारवंत
  • आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
  • आचार्य कृपलानी - एक भारतीय राजकारणी आणि समाजसेवक
  • आचार्य सत्यनारायण गोयंका - विपश्यनाविद्या भारतात आणणारे
  • आचार्य चाणक्य - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारा प्राचीन विद्वान
  • आचार्य सुभाष चांदोरीकर - ख्रिश्चन धर्मांतरित ब्राह्मण व दलित यांचे नाते कोणते’ या पुस्तकाचे लेखक
  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर (आद्य मराठी पत्रकार)
  • आचार्य जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक
  • आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
  • आचार्य धर्मानंद कोसंबी
  • आचार्य - दादा धर्माधिकारी
  • आचार्य नरेंद्र देव (१८८९-१९५६) - भारतातील एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, विलक्षण प्रतिभेचे अध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ.
  • आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
  • आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
  • आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी, ’औषधदर्शन’ या पुस्तकाचे लेखक
  • आचार्य (सखाराम जगन्‍नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
  • आचार्य राजारामशास्त्री भागवत ---दुर्गा भागवत यांच्या आजीचे विद्वान भाऊ
  • आचार्य भिसे - बोर्डी येथे महात्मा गांधींप्रणीत शाळा चालवणारे एक शिक्षक
  • आचार्य रजनीश - महान तत्त्वज्ञानी
  • आचार्य रत्‍नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता
  • आचार्य राममूर्ती - गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक व जयप्रकाश नारायण यांचे सहकारी; भारत सरकार्ने स्थापलेल्या शैक्षणिक सुधारणासंबंधीच्या कमिशनचे मुख्य.
  • आचार्य राममूर्ती त्रिपाठी - संस्कृत आणि हिंदी भाषांचे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक विद्वान
  • आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
  • आचार्य विनोबा भावे - भाष्यकार, साहित्यकार, कवी, तत्त्वज्ञानी आणि लोकगुरू
  • आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
  • आचार्य हर्डीकर - यांच्या नावाचा पुरस्कार डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांना मिळाला होता.
  • आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
  • गौडपादाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
  • तोटकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
  • मध्वाचार्य - प्राचीन वेदान्ती
  • रामानुजाचार्य ‌- प्राचीन तत्त्वज्ञानी
  • वल्लभाचार्य - प्राचीन वेदान्ती
  • वेदाचार्य मोरेश्वर विनायक घैसास
  • वेदाचार्य गोविंदभट भि. फाटक गुरुजी (वेंगुर्ला येथील एक दिवंगत विद्वान)
  • वेदाचार्य डॉ. रघुवीर वेदालंकार - वैदिक संग्रह या हिंदी ग्रंथाचे लेखक
  • आदि शंकराचार्य - अद्वैत वेदान्त या तत्त्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक
  • शुक्राचार्य - असुरांचे आचार्य
  • श्रौताचार्य धुंडिराज गणेश बापट - वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार
  • सुरेश्वराचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
  • हस्तामलकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)


आचार्य हे आडनाव असणाऱ्या व्यक्ती

संपादन
  • एम.पी.टी. आचार्य : भारतीय राजकारणी आणि भारतीय साम्यवादी पक्षाचे सहसंस्थापक
  • गणेश आचार्य : भारतीय नृत्यदिग्दर्शक
  • ग्यानचंद्र आचार्य : नेपाळी मुत्सद्दी
  • जगन्नाथ आचार्य : नेपाळी स्वातंत्र्यसैनिक आणि माजी कॅबिनेट मंत्री
  • तनकाप्रसाद आचार्य : नेपाळचे माजी पंतप्रधान
  • त्रिवेणी आचार्य : भारतीय पत्रकार
  • दिलाराम आचार्य : नेपाळी राजकारणी
  • दिलाराम शर्मा आचार्य : नेपाळी-भूतानी कवी
  • द्रोणप्रसाद आचार्य : नेपाळी राजकारणी
  • नारायण आचार्य : नेपाळी राजकारणी आणि माजी कॅबिनेट मंत्री
  • प्रसन्न आचार्य : भारतीय राजकारणी
  • बाबूराम आचार्य : प्रसिद्ध नेपाळी इतिहासकार आणि लेखक
  • भक्तराज आचार्य : प्रसिद्ध नेपाळी गायक
  • भानुभक्त आचार्य : प्रसिद्ध नेपाळी कवी
  • भीम आचार्य : नेपाळी राजकारणी
  • महेश आचार्य : नेपाळी राजकारणी आणि माजी कॅबिनेट मंत्री
  • राजेंद्रकुमार आचार्य : माजी नेपाळी न्यायाधीश आणि वृत्तपत्राचे स्तंभलेखक
  • लेखनाथ आचार्य : नेपाळी राजकारणी
  • विनायक आचार्य : ओरिसाचे माजी मुख्यमंत्री
  • विजयकृष्ण आचार्य : भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
  • विरल आचार्य : भारतीय अर्थतज्ज्ञ
  • व्ही.एस. आचार्य : एक कर्नाटकी राजकारणी
  • शैलजा आचार्य : नेपाळची माजी उपपंतप्रधान
  • श्रीकांत आचार्य : भारतीय गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक
  • संदीप आचार्य : भारतीय गायक आणि इंडियन आयडाॅल
  • सूर्यकांत आचार्य : भारतीय राजकारणी
  • सूर्यराज आचार्य : नेपाळी राजकारणी, प्राध्यापक, लेखक आणि विकासतज्ज्ञ
  • हरिवंश आचार्य : प्रसिद्ध नेपाळी हास्यकलाकार आणि अभिनेता