आगरताळा रेल्वे स्थानक
आगरताळा रेल्वे स्थानक हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाद्वारे आगरताळा रेल्वे वाहतूक असलेले गुवाहाटी खालोखाल ईशान्य भारतामधील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. २००८ साली खुले करण्यात आलेले आगरताळा स्थानक त्रिपुराला उर्वरित भारतासोबत जोडते.
आगरताळा গুৱাহাটী भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | आगरताळा, पश्चिम त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा |
गुणक | 23°47′34″N 91°16′42″E / 23.79278°N 91.27833°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २५ मी |
मार्ग | आगरताळा-लुमडिंग मार्ग |
फलाट | ७ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. २००८ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | AGTL |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | लुमडिंग विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे |
स्थान | |
|
ऑक्टोबर २०१६ मध्ये आगरताळा-लुमडिंग रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पूर्ण झाले ज्यामुळे गाडी न बदलता कोलकाताहून आगरताळ्यापर्यंत थेट प्रवास शक्य झाला.[१]
प्रमुख गाड्या
संपादन- आगरताळा-सियालदाह कांचनगंगा एक्सप्रेस
- आगरताळा-दिल्ली आनंद विहार त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस