आई पाहिजे हा चित्रपट १९८८ मध्ये श्री चिंतामणी चित्र संस्थेसाठी निर्माता चंद्रकांत चव्हाण यांनी निर्माण केला. चित्रपटाचे दिग्दर्शक कमलाकर तोरणे असून कथा,  पटकथा आणि संवाद यशवंत रांजणकर यांनी लिहिले आहेत. आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, राजा मयेकर, नयनतारा, श्रीलेखा गोविल, सविता मालपेकर, आराधना देशपांडे, विलास पाटील, सन्मान, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्वप्ना(मद्रास) वसंत भालेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१]

आई पाहिजे
दिग्दर्शन कमलाकर तोरणे
निर्मिती चंद्रकांत चव्हाण
कथा यशवंत रांजणकर
पटकथा यशवंत रांजणकर
प्रमुख कलाकार आशा काळे, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, नयनतारा, आराधना देशपांडे, श्रीलेखा गोविल, सविता मालपेकर, सदाशिव अमरापूरकर
संवाद यशवंत रांजणकर
संकलन श्रीकांत तेलंग
छाया रत्नाकर लाड
कला के. द. महाजनी
गीते कवी सुधांशु, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, प्रवीण दवणे
संगीत अशोक पत्की
ध्वनी बाबा लिंगनूरकर
पार्श्वगायन अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, विनय मांडके, अनुपमा देशपांडे, कविता कृष्णमूर्ती
नृत्यदिग्दर्शन सोहनलाल खन्ना, पप्पू खन्ना
वेशभूषा दामोदर गायकवाड
रंगभूषा बाबूराव ऐतवडेकर
साहस दृष्ये अकबर शरीफ
विशेष दृक्परिणाम गिमीक्स
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}

यशालेख संपादन

कलाकार संपादन

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

उल्लेखनीय संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • लक्षदीप हे उजळले घरी
  • तिन्ही लोकातून चराचरातून
  • रंग बेहोषीचा ऐन जवानीचा
  • शोधू कुठे तुला मी

संदर्भ संपादन

  1. ^ "आई पाहिजे". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन