आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ एप्रिल २००२   वेस्ट इंडीज   भारत २-१ [५] १-२ [५]
२१ एप्रिल २००२   पाकिस्तान   न्यूझीलंड १-० [२] ३-० [३]
१६ मे २००२   श्रीलंका   इंग्लंड २-० [३]
५ जून २००२   वेस्ट इंडीज   न्यूझीलंड ०-१ [२] ३-१ [५]
१२ जून २००२   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान १-२ [३]
२१ जुलै २००२   श्रीलंका   बांगलादेश २-० [२] ३-० [३]
२५ जुलै २००२   इंग्लंड   भारत १-१ [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२७ जून २००२   २००२ नॅटवेस्ट मालिका   भारत
१२ ऑगस्ट २००२   २००२ मोरोक्को चषक   श्रीलंका
२९ ऑगस्ट २००२   २००२ पीएसओ तिरंगी मालिका   पाकिस्तान
  ऑस्ट्रेलिया
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२५ जून २००२   नेदरलँड्स   न्यूझीलंड ०-३ [३]
१ जुलै २००२   आयर्लंड   न्यूझीलंड ०-२ [३]
२४ जुलै २००२   आयर्लंड   भारत ०-२ [३]
८ ऑगस्ट २००२   इंग्लंड   भारत ०-० [२] १-० [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१० जुलै २००२    २००२ जर्सी व इंग्लंड महिला तिरंगी मालिका   न्यूझीलंड