आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ सप्टेंबर २००१   झिम्बाब्वे   दक्षिण आफ्रिका ०-१ [२] ०-३ [३]
३ ऑक्टोबर २००१   झिम्बाब्वे   इंग्लंड ०-५ [५]
१६ ऑक्टोबर २००१   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड ०-० [३]
२९ ऑक्टोबर २००१   दक्षिण आफ्रिका   भारत १-० [२]
१ नोव्हेंबर २००१   श्रीलंका   वेस्ट इंडीज ३-० [३]
८ नोव्हेंबर २००१   बांगलादेश   झिम्बाब्वे ०-१ [२] ०-३ [३]
१८ नोव्हेंबर २००१   भारत   इंग्लंड १-० [३] ३-३ [६]
५ डिसेंबर २००१   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका ३-० [३]
७ डिसेंबर २००१   न्यूझीलंड   बांगलादेश २-० [२]
२१ डिसेंबर २००१   श्रीलंका   झिम्बाब्वे ३-० [३]
९ जानेवारी २००२   बांगलादेश   पाकिस्तान ०-२ [२] ०-३ [३]
३१ जानेवारी २००२    पाकिस्तान   वेस्ट इंडीज २-० [२] २-१ [३]
८ फेब्रुवारी २००२   न्यूझीलंड   इंग्लंड १-१ [३] ३-२ [५]
१५ फेब्रुवारी २००२   भारत   झिम्बाब्वे २-० [२] ३-२ [५]
१७ फेब्रुवारी २००२   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया १-२ [३] १-५ [७]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
५ ऑक्टोबर २००१   २००१-०२ स्टँडर्ड बँक तिरंगी मालिका   दक्षिण आफ्रिका
२६ ऑक्टोबर २००१   २००१-०२ खलीज टाईम्स चषक   पाकिस्तान
८ डिसेंबर २००१   २००१-०२ श्रीलंका तिरंगी मालिका   श्रीलंका
११ जानेवारी २००२   २००१-०२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   दक्षिण आफ्रिका
१९ जानेवारी २००२   २००२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक   ऑस्ट्रेलिया
८ एप्रिल २००२   २००१-०२ शारजाह चषक   पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
४ जानेवारी २००२   भारत   इंग्लंड ०-० [१] ५-० [५]
२० जानेवारी २००२   श्रीलंका   पाकिस्तान ६-० [६]
१६ फेब्रुवारी २००२   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड ३-० [३]
२७ फेब्रुवारी २००२   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया १-२ [३]
७ मार्च २००२   दक्षिण आफ्रिका   भारत ०-१ [१] २-१ [४]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते