२००१ खलीज टाइम्स चषक

(२००१-०२ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

२००१ खलीज टाइम्स ट्रॉफी ही ऑक्टोबर २००१ च्या उत्तरार्धात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती.[] पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधली ही त्रिदेशीय मालिका होती. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करत पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली.[] सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे झाले.

खलीज टाइम्स ट्रॉफी २००१-०२
स्पर्धेचा भाग
तारीख २६ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर २००१
स्थान संयुक्त अरब अमिराती
निकाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विजयी
मालिकावीर महेला जयवर्धने (श्रीलंका)

सामने

संपादन

पहिला सामना

संपादन
२६ ऑक्टोबर २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२५६/६ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१९३ (५० षटके)
मारवान अटापट्टू ९२ (११०)
शॉन एर्विन २/४६ (९ षटके)
शॉन एर्विन ४७ (६७)
चरित बुद्धिका ५/६७ (९ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि जॉर्ज शार्प (इंग्लंड)
सामनावीर: चरित बुद्धिका (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • चरित बुद्धिका (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
  • झिम्बाब्वेचा एकदिवसीय क्रिकेटमधला हा सलग १२वा पराभव ठरला.[]
  • गुण: श्रीलंका ५, झिम्बाब्वे ०.

दुसरा सामना

संपादन
२७ ऑक्टोबर २००१ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१७६ (४६.२ षटके)
वि
  श्रीलंका
१७७/३ (३८.१ षटके)
युसूफ युहाना ४७ (७२)
दिलहारा फर्नांडो ३/४३ (७ षटके)
अविष्का गुणवर्धने ८८ (१२३)
शोएब अख्तर २/३९ (७.१ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: अविष्का गुणवर्धने (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तौफीक उमर (पाकिस्तान) आणि प्रभात निसांका (श्रीलंका) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
  • गुण: श्रीलंका ५, पाकिस्तान ०.

तिसरा सामना

संपादन
२८ ऑक्टोबर २००१ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२७९/६ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१७३ (३९.१ षटके)
अँडी फ्लॉवर ४३ (७१)
शोएब मलिक ३/४२ (७ षटके)
पाकिस्तान १०६ धावांनी विजयी झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ट्रेव्हर ग्रिपर (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
  • गुण: पाकिस्तान ५, झिम्बाब्वे ०.

चौथा सामना

संपादन
३० ऑक्टोबर २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२५० (४९.४ षटके)
वि
  झिम्बाब्वे
१७१/८ (५० षटके)
महेला जयवर्धने ६३ (७८)
हीथ स्ट्रीक ४/५९ (१० षटके)
डग्लस मारिलियर ५२ (६८)
कुमार धर्मसेना ३/२६ (१० षटके)
श्रीलंकेने ७९ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: श्रीलंका ५, झिम्बाब्वे ०.

पाचवा सामना

संपादन
३१ ऑक्टोबर २००१ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२६१/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२३२ (४६.२ षटके)
युनूस खान ५९ (८१)
शॉन एर्विन ३/२९ (७ षटके)
ग्रँट फ्लॉवर ९१ (१२८)
वसीम अक्रम ३/१९ (९ षटके)
पाकिस्तान २९ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दानिश कनेरिया आणि नावेद लतीफ (दोघेही पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.
  • गुण: पाकिस्तान ४, झिम्बाब्वे ०.

सहावी वनडे

संपादन
२ नोव्हेंबर २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२७२/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२७३/३ (४९.२ षटके)
महेला जयवर्धने ८४ (८३)
शोएब अख्तर ३/४५ (१० षटके)
इंझमाम-उल-हक ११८* (१२४)
चरित बुद्धिका १/३५ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: नावेद लतीफ (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सनथ जयसूर्या (श्रीलंका) ने ९,००० एकदिवसीय धावा पार केल्या, असे करणारा तिसरा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू ठरला.[]
  • नावेद लतीफने (पाकिस्तान) पहिले एकदिवसीय शतक केले.
  • इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) ने एकदिवसीय क्रिकेटमधील ८ वे शतक केले.
  • गुण: पाकिस्तान ४, श्रीलंका ०.

अंतिम सामना

संपादन
४ नोव्हेंबर २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१७३ (४४.२ षटके)
वि
  पाकिस्तान
१७७/५ (४३.४ षटके)
रसेल अर्नोल्ड ८४ (८३)
वकार युनूस ३/३१ (८.२ षटके)
युसूफ युहाना ४० (६९)
मुथय्या मुरलीधरन ३/२२ (१० षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: वकार युनूस (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पाकिस्तानने २००१/०२ खलीज टाइम्स ट्रॉफी जिंकली

संदर्भ

संपादन
  1. ^ "Khaleej Times Trophy, 2001-02". ESPNcricinfo. 24 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan overwhelm Sri Lanka in low-scoring final at Sharjah". ESPNcricinfo. 27 June 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Zimbabwe suffer 12th successive defeat". ESPNcricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Inzamam, Naveed Latif take Pakistan to victory". ESPNcricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.