आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ जून १९७७   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ३-० [५] २-१ [३]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ जून माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ जून माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १०१ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ जून माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२१ जून माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी ७-१२ जुलै माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
३री कसोटी २८ जुलै - २ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी ११-१५ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि ८५ धावांनी विजयी
५वी कसोटी २५-३० ऑगस्ट माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित

|}