आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९७२   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-२ [५] २-१ [३]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ जून रे इलिंगवर्थ इयान चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ८९ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२६ जून रे इलिंगवर्थ इयान चॅपल लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १३-१८ जुलै रे इलिंगवर्थ इयान चॅपल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
४थी कसोटी २७-२९ जुलै रे इलिंगवर्थ इयान चॅपल हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी १०-१६ ऑगस्ट रे इलिंगवर्थ इयान चॅपल द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २४ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २६ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २८ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड २ गडी राखून विजयी