आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९६७   इंग्लंड   भारत ३-० [३]
१७ जुलै १९६७   इंग्लंड   पाकिस्तान २-० [३]

जून संपादन

भारताचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ जून ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२६ जून ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि १२४ धावांनी विजयी
३री कसोटी १३-१५ जुलै ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १३२ धावांनी विजयी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ जुलै - १ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १०-१५ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी २४-२८ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद द ओव्हल, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी