आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६२

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३१ मे १९६२   इंग्लंड   पाकिस्तान ४-० [५]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ मे - ४ जून टेड डेक्स्टर जावेद बर्की एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि २४ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२३ जून टेड डेक्स्टर जावेद बर्की लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
३री कसोटी ५-७ जुलै कॉलिन काउड्री जावेद बर्की हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि ११७ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै टेड डेक्स्टर जावेद बर्की ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-२० ऑगस्ट टेड डेक्स्टर जावेद बर्की द ओव्हल, लंडन   इंग्लंड १० गडी राखून विजयी