आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
९ जून १९६०   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका ३-० [५]

जून संपादन

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१४ जून कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १०० धावांनी विजयी
२री कसोटी २३-२७ जून कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ७३ धावांनी विजयी
३री कसोटी ७-११ जुलै कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २१-२६ जुलै कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १८-२३ ऑगस्ट कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित