आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ जून १९५९   इंग्लंड   भारत ५-० [५]

जून संपादन

भारताचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ जून पीटर मे दत्ता गायकवाड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि ५९ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२० जून पीटर मे दत्ता गायकवाड लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २-४ जुलै पीटर मे दत्ता गायकवाड हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि १७३ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२८ जुलै कॉलिन काउड्री दत्ता गायकवाड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १७१ धावांनी विजयी
५वी कसोटी २०-२४ ऑगस्ट कॉलिन काउड्री दत्ता गायकवाड द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी