आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
९ जून १९५५   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका ३-२ [५]

जून संपादन

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१३ जून पीटर मे जॅक चीटहॅम ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२७ जुलै पीटर मे जॅकी मॅकग्ल्यू लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ७१ धावांनी विजयी
३री कसोटी ७-१२ जुलै पीटर मे जॅकी मॅकग्ल्यू ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी
४थी कसोटी २१-२६ जुलै पीटर मे जॅकी मॅकग्ल्यू हेडिंग्ले, लीड्स   दक्षिण आफ्रिका २२४ धावांनी विजयी
५वी कसोटी १३-१७ ऑगस्ट पीटर मे जॅक चीटहॅम द ओव्हल, लंडन   इंग्लंड ९२ धावांनी विजयी