आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ जून १९४९   इंग्लंड   न्यूझीलंड ०-० [४]

जून संपादन

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१४ जून जॉर्ज मान वॉल्टर हॅडली हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
२री कसोटी २५-२८ जून जॉर्ज मान वॉल्टर हॅडली लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी २३-२६ जुलै फ्रेडी ब्राउन वॉल्टर हॅडली ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी १३-१६ ऑगस्ट फ्रेडी ब्राउन वॉल्टर हॅडली द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित