आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२६ जून १९३७   इंग्लंड   न्यूझीलंड १-० [३]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जून १९३७   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-१ [३]

जून संपादन

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा संपादन

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १२-१५ जून मॉली हाईड मार्गरेट पेडेन काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी
२री म.कसोटी २६-२९ जून मॉली हाईड मार्गरेट पेडेन स्टॅन्ले पार्क, लँकेशायर   इंग्लंड २५ धावांनी विजयी
३री म.कसोटी १०-१३ जुलै मॉली हाईड मार्गरेट पेडेन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित

न्यू झीलंड इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-२९ जून वॉल्टर रॉबिन्स कर्ली पेज लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२७ जुलै वॉल्टर रॉबिन्स कर्ली पेज ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ३० धावांनी विजयी
३री कसोटी १४-१७ ऑगस्ट वॉल्टर रॉबिन्स कर्ली पेज द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित