ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९३७ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गतमहिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडच्या भूमीवर ही पहिल्यांदा खेळविण्यात आलेली महिला कसोटी सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलिया महिलांनी या दौऱ्यातच महिला कसोटीत पहिलावहिला विजय संपादन केला.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १२ जून – १३ जुलै १९३७
संघनायक मॉली हाईड मार्गरेट पेडेन
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

महिला कसोटी मालिका संपादन

मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी संपादन

१२-१५ जून १९३७
महिला ॲशेस
धावफलक
वि
३०० (११९.५ षटके)
कॅथ स्मिथ ८८
मॉली हाइड ३/५० (२२ षटके)
२०४ (८८.२ षटके)
मर्टल मॅकलॅगन ८९
पेगी अँटोनियो ६/५१ (१८.२ षटके)
१०२ (५६.१ षटके)
नेल मॅकलार्टी २३
मॉली हाइड २/१० (११ षटके)
१६७ (८८.२ षटके)
बेटी स्नोबॉल ७२
कॅथ स्मिथ ४/५० (३२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३१ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, नॉर्थम्पटन

२री महिला कसोटी संपादन

२६-२९ जून १९३७
महिला ॲशेस
धावफलक
वि
२२२ (८६ षटके)
मर्टल मॅकलॅगन ११५
पेगी अँटोनियो ३/३४ (९ षटके)
३०२ (११७.२ षटके)
हेझेल प्रीटचर्ड ६७
मॉली हाइड ३/३८ (१९ षटके)
२३१ (९७ षटके)
मुरिएल लव ५७
पेगी अँटोनियो ५/३१ (१४ षटके)
१२६ (५७.२ षटके)
विनी जॉर्ज ३४
मॉली हाइड ५/२० (१२.२ षटके)
इंग्लंड महिला २५ धावांनी विजयी.
स्टॅन्ले पार्क, लँकेशायर

३री महिला कसोटी संपादन

१०-१३ जुलै १९३७
महिला ॲशेस
धावफलक
वि
२०७/९घो (१०१ षटके)
पॅट्रीसीया होम्स ७०
जोन डेव्हिस ५/३१ (१३ षटके)
३०८/९घो (१२४.४ षटके)
बेटी स्नोबॉल ९९
नेल मॅकलार्टी ३/२९ (३७ षटके)
२२४ (९३.४ षटके)
हेझेल प्रीटचर्ड ६६
जोन डेव्हिस ३/५५ (१७.४ षटके)
९/३ (३ षटके)
बेटी बेल्टन
मॉली फ्लाहर्टी २/४ (२ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन