आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१५ जून १९३५   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका ०-१ [५]

जून संपादन

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१८ जून बॉब वायट हर्बी वेड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २९ जून - २ जुलै बॉब वायट हर्बी वेड लॉर्ड्स, लंडन   दक्षिण आफ्रिका १५७ धावांनी विजयी
३री कसोटी १३-१६ जुलै बॉब वायट हर्बी वेड हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २७-३० जुलै बॉब वायट हर्बी वेड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १७-२० ऑगस्ट बॉब वायट हर्बी वेड द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित