दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १५ जून – २० ऑगस्ट १९३५ | ||||
संघनायक | बॉब वायट | हर्बी वेड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१५-१८ जून १९३५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मँडी मिचेल-इनेस (इं), एरिक रोवन, डडली नर्स, हर्बी वेड, डेनिस टॉमलिन्सन, चुड लँग्टन आणि बॉब क्रिस्प (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन१३-१६ जुलै १९३५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डेनिस स्मिथ, विल्फ बार्बर, ज्यो हार्डस्टाफ, जुनियर आणि जिम सिम्स (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन१७-२० ऑगस्ट १९३५
धावफलक |
वि
|
||