आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ मे १९०९   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-२ [५]

मे संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-२९ मे आर्ची मॅकलारेन माँटी नोबल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी १४-१६ जून आर्ची मॅकलारेन माँटी नोबल लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री कसोटी १-३ जुलै आर्ची मॅकलारेन माँटी नोबल हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया १२६ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-२८ जुलै आर्ची मॅकलारेन माँटी नोबल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी ९-११ ऑगस्ट आर्ची मॅकलारेन माँटी नोबल द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित