ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०९
(१९०९ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २७ मे – ११ ऑगस्ट १९०९
संघनायक आर्ची मॅकलारेन माँटी नोबल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
२७-२९ मे १९०९
द ॲशेस
धावफलक
वि
७४ (४६ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग २४
कॉलिन ब्लाइथ ६/४४ (२३ षटके)
१२१ (५५.३ षटके)
आर्थर जोन्स २८
वॉरविक आर्मस्ट्राँग ५/२७ (१५.३ षटके)
१५१ (५२.५ षटके)
सिड ग्रेगरी ४३
जॉर्ज हर्बर्ट हर्स्ट ५/५८ (२३.५ षटके)
१०५/० (३२.२ षटके)
जॅक हॉब्स ६२*
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

२री कसोटी

संपादन
१४-१६ जून १९०९
द ॲशेस
धावफलक
वि
२६९ (१०७.२ षटके)
जॉन किंग ६०
आल्बर्ट कॉटर ४/८० (२३ षटके)
३५० (११९.५ षटके)
व्हर्नोन रॅन्सफोर्ड १४३*
आल्बर्ट रेल्फ ५/८५ (४५ षटके)
१२१ (६०.५ षटके)
आर्थर जोन्स २६
वॉरविक आर्मस्ट्राँग ६/३५ (२४.५ षटके)
४१/१ (१५.४ षटके)
पीटर मॅकऍलिस्टर १९*
आल्बर्ट रेल्फ १/९ (७.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जॉन किंग (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
१-३ जुलै १९०९
द ॲशेस
धावफलक
वि
१८८ (७३.१ षटके)
सिड ग्रेगरी ४६
विल्फ्रेड ऱ्होड्स ४/३८ (८ षटके)
१८२ (८४.३ षटके)
जॅक शार्प ६१
चार्ल्स मॅककार्टनी ७/५८ (२५.३ षटके)
२०७ (९६.१ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग ४५
सिडनी बार्न्स ६/६३ (३५ षटके)
८७ (३७.५ षटके)
जॅक हॉब्स ३०
आल्बर्ट कॉटर ५/३८ (१६ षटके)
ऑस्ट्रेलिया १२६ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • जॅक शार्प (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

संपादन
२६-२८ जुलै १९०९
द ॲशेस
धावफलक
वि
१४७ (५४.३ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग ३२*
सिडनी बार्न्स ५/५६ (२७ षटके)
११९ (५२.२ षटके)
डिक लिली २६*
फ्रँक लाव्हर ८/३१ (१८.२ षटके)
२७९/९घो (८४.३ षटके)
व्हर्नोन रॅन्सफोर्ड ५४*
विल्फ्रेड ऱ्होड्स ५/८३ (२५ षटके)
१०८/३ (५५ षटके)
रेजी स्पूनर ५८
आल्बर्ट हॉपकिन्स २/३१ (१२ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वी कसोटी

संपादन
९-११ ऑगस्ट १९०९
द ॲशेस
धावफलक
वि
३२५ (८९.३ षटके)
वॉरेन बार्ड्सली १३६
डग्लस कार ५/१४६ (३४ षटके)
३५२ (१०६.४ षटके)
जॅक शार्प १०५
आल्बर्ट कॉटर ६/९५ (२७.४ षटके)
३३९/५घो (१०० षटके)
वॉरेन बार्ड्सली १३०
सिडनी बार्न्स २/६१ (२७ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन