आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती
(आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या पानावरून पुनर्निर्देशित)
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ही लोझान, स्वित्झर्लंड येथे असलेली क्रीडासंघटना आहे. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे आहे.
स्थापना | २३ जून १८९४ |
---|---|
प्रकार | खेळ महासंघ |
मुख्यालय | लोझान, स्वित्झर्लंड |
सदस्यत्व | २०५ सदस्य राष्ट्रे |
अधिकृत भाषा | इंग्लिश, फ्रेंच |
संस्थापक | प्येर दे कुबेर्तीं |
विद्यमान अध्यक्ष | जाक रोगे |
संकेतस्थळ | http://www.olympic.org/ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत