प्येर दे कुबेर्तीं
[[चित्|right|thumb|250 px|अटलांटाच्या सेंटेनियल ऑलिंपिक पार्कमधील कुबेर्तींचा पुतळा]] प्येर दे कुबेर्तीं (फ्रेंच: Pierre de Coubertin) (१ जानेवारी, इ.स. १८६३ - २ सप्टेंबर, इ.स. १९३७) हा एक फ्रेंच इतिहासकार व शिक्षणवादी होता. कुबेर्तींला आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांचा जनक मानले जाते. तो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा संस्थापक होता.
प्येर दे कुबेर्तीं Pierre de Coubertin (फ्रेंच) | |
---|---|
जन्म |
१ जानेवारी, इ.स. १८६३ पॅरिस |
मृत्यू |
२ सप्टेंबर, इ.स. १९३७ जिनिव्हा |
नागरिकत्व | फ्रेंच |
प्रसिद्ध कामे | आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांचा जनक |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)