बोनार लॉ
(अॅन्ड्र्यू बोनार लॉ या पानावरून पुनर्निर्देशित)
अँड्र्यू बोनार लॉ (इंग्लिश: Andrew Bonar Law) ऊर्फ बोनार लॉ (सप्टेंबर १६, १८५८ - ऑक्टोबर ३०, १९२३) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजूर पक्षाचा सदस्य असलेल्या लॉने ऑक्टोबर २३, १९२२ ते मे २२, १९२३ या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.
ॲंड्र्यू बोनार लॉ | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २३ ऑक्टोबर १९२२ – २२ मे १९२३ | |
राजा | पाचवा जॉर्ज |
---|---|
मागील | डेव्हिड लॉइड जॉर्ज |
पुढील | स्टॅन्ली बाल्डविन |
जन्म | १६ सप्टेंबर, १८५८ न्यू ब्रुन्सविक, कॅनडा |
मृत्यू | ३० ऑक्टोबर, १९२३ (वय ६५) लंडन, इंग्लंड |
सही |
बाह्य दुवे
संपादन- डाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर) (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत