असीम खान

(असीम खान (क्रिकेटर) या पानावरून पुनर्निर्देशित)

असीम खान (उर्दू: عاصم خان; १४ फेब्रुवारी, १९६२ - २५ सप्टेंबर, २०२४) हा पाकिस्तानी वंशाचा डच माजी क्रिकेट खेळाडू आहे.[]

असीम खान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
खान असीम खान
जन्म १४ फेब्रुवारी, १९६२ (1962-02-14) (वय: ६२)
लाहोर, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ आयसीसी ट्रॉफी
सामने १६ १५
धावा ३४ ८८
फलंदाजीची सरासरी ५.६६ १४.६६
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११ ४८*
चेंडू ९२५ ७२७
बळी २२ २८
गोलंदाजीची सरासरी २५.७७ १३.६०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/४० ७/९
झेल/यष्टीचीत २/– २/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १७ जानेवारी २०११

संदर्भ

संपादन
  1. ^ "Player Profile: Asim Khan". CricketArchive. 11 March 2010 रोजी पाहिले.