अरुकू लोकसभा मतदारसंघ

आंध्र प्रदेशातील लोकसभा मतदारसंघ
(अरकू लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

अरुकू हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. अरुकू मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकाद्वारे निवडून आल्यानंतर ४ जून २०२४ पासून युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षाच्या डॉ. चेट्टी तनुजा राणी ह्या अरुकूच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांचा हा एकूण पहिला कार्यकाळ सुरू आहे.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

लोकसभा आणि विधानसभा परिसिमन अधिनियम, २००८ द्वारे अरुकू लोकसभा मतदारसंघात आंध्र प्रदेश विधानसभेच्या खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो :

मतदारसंघ क्र. मतदारसंघ जिल्हा
१० पालकोंडा (अ.ज.) पार्वतीपुरम मन्यम जिल्हा
११ कुरुपम (अ.ज.)
१२ पार्वतीपुरम (अ.ज.)
१३ सालूर (अ.ज.)
२८ अरकू खोरे (अ.ज.) अल्लुरी सीताराम राजू जिल्हा
२९ पादेरु (अ.ज.)
५३ रामपाचोडवरम (अ.ज.)

अरुकू मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

संपादन
वर्ष खासदार पक्ष
२००८ पूर्वी पहा : पार्वतीपुरम लोकसभा मतदारसंघ
२००९ किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ कोतपल्ली गीता युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - )
२०१९ गोड्डेटी माधवी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष
२०२४ डॉ. चेट्टी तनुजा राणी

निवडणूक निकाल

संपादन

२००९ लोकसभा निवडणूक

संपादन
२००९ लोकसभा निवडणूक : अरुकू लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला ३,६०,४५८ ४५.४९%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) बाबू राव मेडियम १,६८,०१४ २१.२०% ‌—
प्रजा राज्यम पक्ष मीनाका सीमाचलम १,२८,६४९ १६.२४% ‌—
अपक्ष जयालक्ष्मी शंबडु २७,७५८ ३.५०% ‌—
बहुजन समाज पक्ष लाके राजाराव २४,३३१ ३.०७% ‌—
भारतीय जनता पक्ष कुरुसा बोजैय्या २३,०९३ २.९१% ‌—
अपक्ष अप्पाराव किंजेडी १५,८५१ २.००% ‌—
लोकसत्ता पक्ष वडीगला पेंटय्या १३,८८६ १.७५% ‌—
अपक्ष इला रमी रेड्डी १२,०८६ १.५३% ‌—
राष्ट्रीय जनता दल गडूगु बालय्या डोरा १०,४५० १.३२% ‌—
अपक्ष अरिका गुम्पा स्वामी ७,७९१ ०.९८% ‌—
बहुमत १,९२,४४४ ३६.४१%
झालेले मतदान ७,९२,३६७ ६७.००%
नोंदणीकृत मतदार ११,८२,५१४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर

२०१४ लोकसभा निवडणूक

संपादन
२०१४ लोकसभा निवडणूक : अरुकू लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष कोतपल्ली गीता ४,१३,१९१ ४५.२१%
तेलुगू देशम पक्ष गुम्मीदी संध्याराणी ३,२१,७९३ ३५.२१% ‌—
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला ५२,८८४ ५.७९% ‌३९.७०%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) बाबू राव मेडियम ३८,८९८ ४.२६% ‌१६.९४%
अपक्ष कंगाला बालुदोरा २३,२१५ २.५४% ‌—
नोटा १६,५३२ १.८१%
अपक्ष चेट्टी शंकरराव ८,९५१ ०.९८% ‌—
आम आदमी पक्ष बुर्जाबरिकी धनराजू ८,५६९ ०.९४% ‌—
अपक्ष सल्लंगी रत्नम ७,६८८ ०.८४% ‌—
अपक्ष बिडिका रामय्या ७,५८७ ०.८३% ‌—
अपक्ष इला रमी रेड्डी ५,६९२ ०.६२% ‌०.९१%
अपक्ष वनुगु शंकरराव ४,६१४ ०.५०% ‌—
बहुमत ९१,३९८ १२.४३% २३.९८%
झालेले मतदान ९,०९,६१४ ७१.५०% ४.५०%
नोंदणीकृत मतदार १२,७२,३४०
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून जागा हिसकावली उलटफेर

२०१९ लोकसभा निवडणूक

संपादन
२०१९ लोकसभा निवडणूक : अरुकू लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष गोड्डेटी माधवी ५,६२,१९० ५२.१४%
तेलुगू देशम पक्ष किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला ३,३८,१०१ ३१.३६% ‌२५.५७%
नोटा ४७,९७७ ४.४५% २.६४%
जन सेना पक्ष गंगुलैया वंपुरु ४२,७९४ ३.९७% ‌—
भारतीय जनता पक्ष डॉ. कोसुरी कसी विश्वनधा वीर वेंकट सत्यनारायण रेड्डी १७,८६७ १.६६% ‌—
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रुतीदेवी वायरीचेर्ला १७,७३० १.६४% ‌—
अपक्ष कंगाला बालुदोरा १३,८२६ १.२८% ‌१.२६%
अपक्ष नरावा सत्यवती ११,२३६ १.०४% ‌—
अपक्ष अनुमुला वामसीकृष्ण १०,२४० ०.९५% ‌—
अपक्ष बिडिका रामय्या ७,८६७ ०.७३% ‌०.१०%
जनजागृती पक्ष स्वमुला सुब्रमण्यम ४,७१० ०.४४% ‌—
बहुमत २,२४,०८९ २४.८९% १२.४६%
झालेले मतदान १०,७४,५३८ ७४.०३% २.५३%
नोंदणीकृत मतदार १४,५१,४१८
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षाने जागा राखली उलटफेर

२०२४ लोकसभा निवडणूक

संपादन
२०२४ लोकसभा निवडणूक : अरुकू लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष डॉ. चेट्टी तनुजा राणी ४,७७,००५ ४०.९६%
भारतीय जनता पक्ष कोतपल्ली गीता ४,२६,४२५ ३६.६२% ‌८.६९%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अप्पालनरसा पच्चीपेंटा १,२३,१२९ १०.५७% ‌—
नोटा ५०,४७० ४.३३% ०.१२%
बहुजन समाज पक्ष आवश्या लहारी वरम २५,७५० २.२१% ‌—
अपक्ष समरेड्डी बाळकृष्ण ९,५३५ ०.८२% ‌—
अपक्ष निम्मका जयाराजू ९,४६२ ०.८१% ‌—
अपक्ष अथिदी ८,१३६ ०.७०% ‌—
जय भारत राष्ट्रीय पक्ष चंटी बदनैना ७,२५२ ०.६२% ‌—
भारत आदिवासी पक्ष मोट्टडम राजाबाबू ६,७६६ ०.५८% ‌—
अपक्ष रंजितकुमार पल्ल्का ६,०४७ ०.५२% ‌—
अपक्ष मंडला गिरीधरराव ४,९६७ ०.४३% ‌—
तेलुगू राजधिकार समिती पक्ष रामबाबू जल्ली ४,९५९ ०.४३% ‌—
भारत प्रजा बंधू पक्ष वुयाका नीरक्षन ४,५४२ ०.३९% ‌—
बहुमत ५०,५८० ५.५९% १९.३०%
झालेले मतदान ११,६४,४४५
नोंदणीकृत मतदार
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षाने जागा राखली उलटफेर

बाह्य दुवे

संपादन