प्रजा राज्यम पार्टी हा भारतातील राजकीय पक्ष होता. २००८ ते २०१३ दरम्यान अस्तित्त्वात असलेला हा पक्ष साधारण डाव्या विचारसरणीचा होता.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन