अबु धाबी मालिका, २००७

अबु धाबी मालिका, २००७ ही मे १८ ते मे २२, इ.स. २००७ दरम्यान पाकिस्तान Flag of पाकिस्तान आणि श्रीलंका Flag of श्रीलंका मध्ये खेळण्यात आलेली एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. यातील ३ सामने अबु धाबी मधील शेख झायेद मैदानात खेळण्यात आले. पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली.

अबु धाबी मालिका २००७
संघ
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख मे १८मे २२ इ.स. २००७
संघनायक शोएब मलिक माहेला जयवर्दने
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावा शोएब मलिक (११७)
सलमान बट (११०)
कामरान अकमल (९१)
माहेला जयवर्दने (१६२)
चामर सिल्वा (१३२)
उपुल तरंगा (१०५)
सर्वात जास्त बळी उमर गुल (५)
मोहम्मद आसिफ (४)
इफ्तिखार अंजुम राव
मोहम्मद सामी
शहीद आफ्रिदी
(३)
फरवीझ महरूफ (६)
दिल्हारा फर्नांडो (५)
मलिंगा बंडारा
(४)
मालिकावीर (एकदिवसीय) माहेला जयवर्दने (श्रीलंका ) and शहीद आफ्रिदी (पाकिस्तान)
  पाकिस्तान []   श्रीलंका []
शोएब मलिक (ना.)) माहेला जयवर्दने (ना.)
कामरान अकमल (य.) प्रसन्ना जयवर्दने (य.)
शहीद आफ्रिदी इशारा अमरसिंघे
फवाद आलम मलिंगा बंडारा
इफ्तिखार अंजुम राव तिलकरत्ने दिलशान
मोहम्मद आसिफ दिल्हारा फर्नांडो
सलमान बट सनत जयसूर्या
उमर गुल चामर कपुगेडेरा
मोहम्मद हफीझ कौशल लोकुराच्ची
यासिर हमीद फरवीझ महरूफ
इमरान नझीर लसित मलिंगा
अब्दुल रझाक रुचिर परेरा
अब्दुर रेहमान चामर सिल्वा
मोहम्मद सामी उपुल तरंगा
नजाफ शाह मलिंदा वर्णपुरा
मोहम्मद युसुफ

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन


दुसरा सामना

संपादन
पाकिस्तान  
३१३/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२१५ (३९.५ षटके)
सलमान बट्ट ७४ (८१)
यासिर हमीद ५० (५३)
मलिंगा बंदरा ३/५६ (१० षटके)


तिसरा सामना

संपादन
श्रीलंका  
२९६/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८१ (४२.५ षटके)


संदर्भ

संपादन
  1. ^ "Abu Dhabi Series - Pakistan Squad". २००७-०५-१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Abu Dhabi Series - Sri Lanka Squad". २००७-०५-१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

१. CricketArchive Tour Homepage Archived 2007-05-20 at the Wayback Machine.
२. Cricinfo Tour Homepage