अनतोल फ्रांस (फ्रेंच: Anatole France; १६ एप्रिल १८४४ - १२ ऑक्टोबर १९२४) हा एक प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक होता. त्याच्या कादंबरी व इतर लेखनासाठी फ्रांसला १९२१ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

अनतोल फ्रांस
जन्म नाव फ्रांस्वा-अनतोल थिबॉ
जन्म १६ एप्रिल, १८४४ (1844-04-16)
पॅरिस
मृत्यू १२ ऑक्टोबर, १९२४ (वय ८०)
तुर
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र कादंबरीकार
पुरस्कार साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९२१)
स्वाक्षरी अनतोल फ्रान्स ह्यांची स्वाक्षरी

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
क्नुट हाम्सुन
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९२१
पुढील
हासिंतो बेनाव्हेंते