हासिंतो बेनाव्हेंते

हासिंतो बेनाव्हेंते (स्पॅनिश: Jacinto Benavente y Martínez; १२ ऑगस्ट १८६६ - १४ जुलै १५४) हा एक आघाडीचा स्पॅनिश नाटककार होता. त्याला १९२२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

हासिंतो बेनाव्हेंते
जन्म १२ ऑगस्ट १८६६ (1866-08-12)
माद्रिद, स्पेन
मृत्यू १४ जुलै, १९५४ (वय ८७)
माद्रिद
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
कार्यक्षेत्र कवी
भाषा स्पॅनिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार

बाह्य दुवे

संपादन
मागील
अनतोल फ्रांस
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९२२
पुढील
डब्ल्यू.बी. यीट्स