हखामनी साम्राज्य
(अकिमेनिड राज्यघराणे या पानावरून पुनर्निर्देशित)
हखामनी साम्राज्य (फारसी: هخامنشیان, हखामनिशिए) हे प्राचीन इराणातून अर्थात पर्शियातून उभे राहिलेले व पुढे उत्तर आफ्रिका, भूमध्य सागरी प्रदेश, तुर्कस्तानापासून पूर्वेकडे पंजाबापर्यंत पसरलेले मोठे साम्राज्य होते. सुमारे इ.स.पू. ५५० ते इ.स.पू. ३३० या कालखंडात हे साम्राज्य अस्तित्वात होते. महान कुरुशाने हे साम्राज्य उभारले. तिसरा दारियुश या हखामनी सम्राटाला मॅसिडोनियाचा सम्राट महान सिकंदर याने हरवल्यानंतर हखामनी साम्राज्य दुभंगले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- लिव्हियस.ऑर्ग - हखामनी साम्राज्य (इंग्लिश मजकूर)
- इराण चेंबर सोसायटी - हखामनी साम्राज्य (इंग्लिश मजकूर)