अंबाला छावणी रेल्वे स्थानक

अंबाला छावणी रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या अंबाला शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या उत्तरेकडील एक प्रमुख रेल्वे जंक्शन असणाऱ्या अंबाला छावणी स्थानकामध्ये तीन रेल्वेमार्ग जुळतात. दक्षिणेकडून अमृतसर, पठाणकोट, चंदीगढ, जम्मू इत्यादी सर्व शहरांकडे धावणाऱ्या गाड्या अंबालामार्गेच जातात.

अंबाला छावणी
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता अंबाला, अंबाला जिल्हा, हरियाणा
गुणक 30°20′19″N 76°49′37″E / 30.33861°N 76.82694°E / 30.33861; 76.82694
समुद्रसपाटीपासूनची उंची २७२.५३ मी
मार्ग दिल्ली-कालका मार्ग
अंबाला-अटारी मार्ग
अंबाला-मोरादाबाद मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत UMB
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग अंबाला विभाग, उत्तर रेल्वे
स्थान
अंबाला is located in हरियाणा
अंबाला
अंबाला
हरियाणामधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन