अंजू बाला
भारतीय राजकारणी
अंजू बाला (६ सप्टेंबर, १९७९ - ) या भारतीय राजकारणी आहेत. या मिसरीख मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या. यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०२२मध्ये त्यांची भाजपमधून हकालपट्टी झाली.
अंजू बाला | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | मिसरीख |
जन्म | ६ सप्टेंबर, १९७९ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |