अंजुम चोप्रा

(अंजूम चोप्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

अंजुम चोप्रा (२० मे, इ.स. १९७७:नवी दिल्ली, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. १२ फेब्रुवारी १९९५ रोजी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडविरूद्ध क्राइस्टचर्च येथे आणि १७ नोव्हेंबर १९९५ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथे तिथे अनुक्रमे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केले. ती डावखुरी फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम-द्रुतगती मारा करते. ती आजवर १२ कसोट्या आणि ११६ एकदिवसीय सामने खेळलेली आहे.

अंजुम चोप्रा
भारतीय महिला संघाची  कप्तान होती