अँथनी डि मेलो चषक

(अँथनी डी मेलो ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

अँथनी डि मेलो चषक ही भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९५२ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर भारतात खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट आयोजक अँथनी डि मेलो यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.

एकूण ५६ कसोटी सामन्यांपैकी भारताने १९, इंग्लंडने १० जिंकले तर २७ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

संपादन
Series हंगाम एकूण सामने भारत विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९५१-५२ बरोबरीत
१९६१-६२   भारत
१९६३-६४ बरोबरीत
१९७२-७३   भारत
१९७६-७७   इंग्लंड
१९८१-८२   भारत
१९८४-८५   इंग्लंड
१९९२-९३   भारत