ॲग्रोव्हॉक
ॲग्रोव्हॉक हा एक बहुभाषीय शब्दकोश आहे. ह्यात कृषी विज्ञान, वन विज्ञान, मत्स्य पालन अणि संबंधित असलेल्या विज्ञानातले शब्द आहेत. अग्रोवोक हे एफ. ऐ. ओ.च्या सहा मुख्य भाशन (इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश भाषा, चीनी, रशियन, अणि अरबी भाषा) मध्ये उपलब्ध आहे. तसेच, हे चेक, हिंदी भाषा, जर्मन भाषा, जपानी भाषा, इटालियन भाषा,पोर्तुगीज, स्लोवाक अणि थाई मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.