ॲक्सिस बँक
भारतीय खासगी क्षेत्राची एक बँक
अॅक्सिस बँक लिमिटेड ही एक भारतीय खासगी क्षेत्राची बँक आहे जी अनेक प्रकारच्या आर्थिक उत्पादनांची सेवा देते.[३] या बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. १ मार्च २०२० पर्यंत या बँकेचे देशभरात ४,८०० शाखा, १७,८०१ एटीएम आणि ४,९२७ रोख पुनर्वापर मशीन आणि नऊ आंतरराष्ट्रीय कार्यालये होत्या. या बँकेचे बाजार भांडवल 2.31 ट्रिलियन (US$५१.२८ अब्ज) (३१ मार्च २०२० रोजी).[४] ही बँक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना, एसएमई आणि किरकोळ व्यवसायांना वित्तीय सेवा देते.[१]
शेअर बाजारातील नाव | |
---|---|
एकूण इक्विटी | ▲ ८५,७७६.०९ कोटी (US$१९.०४ अब्ज) [२] (2020) |
संकेतस्थळ |
www |
संदर्भ
- ^ a b "Media Center - Corporate Profile". Axis Bank. 26 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "Axis Bank Ltd".
- ^ "SBI, ICICI Bank to Axis Bank, these are the top 10 banks in India". Zee Business. 8 May 2019. 8 July 2020 रोजी पाहिले.
- ^ "Axis Bank Annual Report PDF 2018-19" (PDF), Axix Bank
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- अॅक्सिस बँकेचा व्यवसाय डेटाः रॉयटर्स गूगल फायनान्स ब्लूमबर्गक्विंट