२०२४ मदिना चषक ही क्रिकेट स्पर्धा ९ ते १२ मे २०२४ या काळात फ्रांस मध्ये खेळली गेली. फ्रान्सचा ध्वज फ्रान्स, बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, माल्टाचा ध्वज माल्टा या तीन राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. बेल्जियमने अंतिम सामना जिंकून मदिना कप जिंकला.

२०२४ मदिना चषक
तारीख ९ – १२ मे २०२४
व्यवस्थापक असोसिएशन फ्रांस क्रिकेट
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान फ्रान्स ध्वज फ्रांस
विजेते बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर बेल्जियम खालिद अहमदी
सर्वात जास्त धावा फ्रान्स कामरान अहमदझाई (११५)
सर्वात जास्त बळी फ्रान्स दाऊद अहमदझाई (९)
२०२३ (आधी)

गुण सारणी संपादन

स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  फ्रान्स १.९५७
  बेल्जियम -०.२३९
  माल्टा -१.७२०

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र

फिक्स्चर संपादन

९ मे २०२४
धावफलक
फ्रान्स  
१३६ (१९.२ षटके)
वि
  माल्टा
१२७/७ (२० षटके)
लिंगेश्वरन कानसेने ६६ (४४)
जस्टिन शाजू ३/१४ (३.२ षटके)
वरुण थामोथारम ५०* (३१)
झहीर जहिरी २/९ (३ षटके)
फ्रांस ९ धावांनी विजयी.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान)
सामनावीर: लिंगेश्वरन कानसेने (फ्रांस)
  • फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ख्रिश्चन रॉबर्ट्स, हमजा नियाज, कामरान अहमदझाई, साजद स्टॅनिकझे आणि झहीर जहिरी (फ्रांस) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

९ मे २०२४
धावफलक
फ्रान्स  
१७०/५ (२० षटके)
वि
  माल्टा
८४ (१४.५ षटके)
हमजा नियाज ५३ (३०)
जस्टिन शाजू २/३० (४ षटके)
झीशान खान २१ (१८)
दाऊद अहमदझाई ६/२१ (४ षटके)
फ्रांस ८६ धावांनी विजयी.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि वसीम दार (स्पेन)
सामनावीर: दाऊद अहमदझाई (फ्रांस)
  • फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१० मे २०२४
धावफलक
बेल्जियम  
१४२/८ (२० षटके)
वि
  फ्रान्स
१४२ (१९.४ षटके)
खालिद अहमदी २५* (१४)
झहीर जहिरी ३/२६ (४ षटके)
उस्मान खान २७ (२५)
ड्यूमन देवाल्ड २/२२ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला; फ्रांसने सुपर ओव्हर जिंकली.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान)
सामनावीर: झहीर जहिरी (फ्रांस)
  • बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ड्यूमन देवाल्ड आणि फैसल खालिक (बेल्जियम) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

१० मे २०२४
धावफलक
बेल्जियम  
१४२/९ (२० षटके)
वि
  माल्टा
१२६/९ (२० षटके)
साबर जाखिल ३० (२०)
जसविंदर सिंग २/२० (३ षटके)
सॅम्युअल स्टॅनिस्लॉस २८ (३०)
खालिद अहमदी ३/२७ (४ षटके)
बेल्जियम १६ धावांनी विजयी.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: वसीम दार (स्पेन) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान)
सामनावीर: बुरहान नियाज (बेल्जियम)
  • बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

११ मे २०२४
धावफलक
माल्टा  
१६३/८ (२० षटके)
वि
  बेल्जियम
१६७/३ (१७.१ षटके)
झीशान खान ६० (३७)
फैसल खालिक १/२५ (४ षटके)
फैसल खालिक ४९* (३५)
जसविंदर सिंग १/१९ (२.१ षटके)
बेल्जियम ७ गडी राखून विजयी.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: वसीम दार (स्पेन) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान)
सामनावीर: फैसल खालिक (बेल्जियम)
  • माल्टाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

११ मे २०२४
धावफलक
बेल्जियम  
११२ (१९.३ षटके)
वि
  फ्रान्स
११४/३ (१२.२ षटके)
शहरयार बट ४४ (४१)
रहमतुल्लाह मंगल ४/१४ (३.३ षटके)
ख्रिश्चन रॉबर्ट्स ३२* (३०)
बुरहान नियाज १/९ (१.२ षटके)
फ्रांस ७ गडी राखून विजयी.
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: वसीम दार (स्पेन) आणि आतिफ जहीर (फ्रांस)
सामनावीर: इकबाल हुसेन (फ्रांस)
  • बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • इकबाल हुसेन (फ्रांस) ने टी२०आ पदार्पण केले.

अंतिम सामना संपादन

१२ मे २०२४
धावफलक
फ्रान्स  
१३९ (२० षटके)
वि
  बेल्जियम
११२/५ (१४.२ षटके)
कामरान अहमदझाई ५६ (३२)
खालिद अहमदी ३/२६ (४ षटके)
मुहम्मद मुनीब ४८ (४०)
दाऊद अहमदझाई २/२० (४ षटके)
बेल्जियम १५ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत).
ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स
पंच: नियाज चौधरी (स्पेन) आणि आतिफ जहीर (फ्रांस)
सामनावीर: फैसल खालिक (बेल्जियम)
  • फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन