२०२४ नामिबिया तिरंगी मालिका (पाचवी फेरी)

२०२४ नामिबिया तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ क्रिकेट स्पर्धेची पाचवी फेरी आहे जी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये नामिबियामध्ये होत आहे.[]

दौऱ्यातील सराव सामने

संपादन
८ सप्टेंबर २०२४
१०:३०
धावफलक
यूएई फाल्कन्स  
२६५/८ (५० षटके)
वि
  नामिबिया अ
२६६/५ (४७.४ षटके)
व्रित्य अरविंद ४७ (६४)
सायमन शिकोंगो २/२२ (६ षटके)
नामिबिया अ संघ ५ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: एडग्रीस बॅरन (नामिबिया) आणि इवॉड लसेन (नामिबिया)
सामनावीर: यान निकोल लोफ्टी-ईटन (नामिबिया अ)
  • नामिबिया अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० सप्टेंबर २०२४
१०:३०
धावफलक
यूएई फाल्कन्स  
२०८/९ (५० षटके)
वि
  नामिबिया अ
२१३/६ (४५ षटके)
व्रित्य अरविंद ९९* (१२४)
शॉन फौचे ३/३९ (१० षटके)
जॅन फ्रायलिंक ४५ (३८)
अकिफ राजा ३/६१ (९ षटके)
नामिबिया अ संघ ४ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: एडग्रीस बॅरन (नामिबिया) आणि जॅन प्रिन्स्लू (नामिबिया)
सामनावीर: व्रित्य अरविंद (यूएई फाल्कन्स)
  • यूएई फाल्कन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१२ सप्टेंबर २०२४
१०:३०
धावफलक
नामिबिया अ  
१८८ (४६.५ षटके)
वि
  यूएई फाल्कन्स
१८९/३ (४०.५ षटके)
शॉन फौचे ३७ (७४)
राहुल भाटिया ३/२१ (१० षटके)
विष्णु सुकुमारन ७४* (७३)
जॅन बाल्ट १/१३ (७ षटके)
यूएई फाल्कन्स ७ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: आंद्रे माझ (नामिबिया) आणि हर्मन रस्ट (नामिबिया)
सामनावीर: विष्णु सुकुमारन (यूएई फाल्कन्स)
  • यूएई फाल्कन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१४ सप्टेंबर २०२४
१०:३०
धावफलक
नामिबिया अ  
२५३ (४९.५ षटके)
वि
  यूएई फाल्कन्स
२५४/१ (४३ षटके)
ध्रुव पराशर १०३* (136)
पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट १/३८ (८ षटके)
यूएई फाल्कन्स ९ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: आंद्रे माझ (नामिबिया) आणि जॅन प्रिन्स्लू (नामिबिया)
सामनावीर: ध्रुव पराशर (यूएई फाल्कन्स)
  • नामिबिया अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

लीग २ मालिका

संपादन

फिक्स्चर

संपादन

पहिली वनडे

संपादन
१६ सप्टेंबर २०२४
०९:३०
धावफलक
नामिबिया  
१९९/९ (५० षटके)
वि
  अमेरिका
२००/४ (४१.३ षटके)
जॅन फ्रायलिंक ७० (८८)
जुआनोय ड्रायस्डेल २/१६ (६ षटके)
युनायटेड स्टेट्स ६ गडी राखून विजयी
युनायटेड ग्राउंड, विंडहोक
पंच: अँड्र्यू लो (नामिबिया) आणि बिस्मिल्लाह जान शिनवारी (अफगाणिस्तान)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरी वनडे

संपादन
१८ सप्टेंबर २०२४
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१०६ (३१.२ षटके)
वि
  अमेरिका
१०७/० (१५.५ षटके)
राहुल चोप्रा ३२ (६४)
जेसी सिंग ४/१८ (५ षटके)
युनायटेड स्टेट्स १० गडी राखून विजयी
युनायटेड ग्राउंड, विंडहोक
पंच: अँड्र्यू लो (नामिबिया) आणि क्लॉस शूमाकर (नामिबिया)
सामनावीर: जेसी सिंग (अमेरिका)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अँड्रिज गॉस (यूएसए) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Cricket Namibia to host UAE and USA for ODI/T20I Tri-series in September 2024". Czarsportz. 16 September 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन