२०२४ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
२०२४ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४७वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ६०वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ५, इ.स. २०२४ रोजी घेण्यात होईल.
← २०१६ २०२४ २०२४ → | |
मतदानाची तारीख | नोव्हेंबर ५ |
---|---|
राष्ट्राध्यक्षीय निवडणूक | |
इलेक्टोरल मते | |
२०२०च्या जनगणनेनुसारचा २०२४मधील इलेक्टोरल नकाशा | |
सेनेट निवडणूक | |
लढविलेल्या जागा |
१०० पैकी ३५ जागा (३३ या खेपेच्या अधिक २ विशेष निवडणुका) |
साचा:२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक नकाशा | |
२०२४च्या सेनेट निवडणुका डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थनिवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ | |
प्रतिनिधीगृह निवडणूक | |
लढविलेल्या जागा |
सगळे ४३५ सदस्य सहा मतदानहक्क नसलेले सदस्य |
Color coded map of 2024 House of Representatives races | |
गव्हर्नर निवडणूक | |
साचा:२०२४च्या अमेरिकन गव्हर्नराच्या निवडणुकांचा नकाशा | |
२०२४मधील अमेरिकेतील गव्हर्नरांच्या निवडणुका
डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ न्यू प्रोग्रेसिव्ह पदस्थ मुदत संपल्यामुळे निवृत्त हणारा पदस्थ |
उमेदवार
संपादनया निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प उभे आहेत. त्यांच्याबरोबर ओहायोचे सेनेटर जेडी व्हान्स उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उभे आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून वर्तमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन उमेदवार होते परंतु २१ जुलै, २०२४ रोजी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उमेदवारी जाहीर केली. त्याला डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा दिला. त्यांच्या बरोबर टिम वॉल्झ हे उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उभे आहेत.
संदर्भ
संपादनमागील २०२० |
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका २०२४ |
पुढील २०२८ |