२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक

२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक ही अमेरिकेच्या सेनेटचे १/३ सदस्य (अधिक २ विशेष निवडणुका) निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतली जाईल.[][] याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.

२०२४ अमेरिकन सेनेट निवडणूक
अमेरिका
२०२२ ←
५ नोव्हेंबर, २०२४ → २०२६

 
पक्ष रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Class I - Senators Whose Term of Service Expire in 2025". United States Senate. 30 August 2024 रोजी पाहिले. Class I terms run from the beginning of the 116th Congress on January 3, 2019, to the end of the 118th Congress on January 3, 2025. Senators in Class I were elected to office in the November 2018 general election, unless they took their seat through appointment or special election.
  2. ^ Kaufman, Anna; Mulroy, Clare (March 7, 2024). "The 2024 Senate elections are fast approaching. These are the seats up for re-election". USA Today. February 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 16, 2024 रोजी पाहिले.