२०२० अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक
२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५९वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ३, इ.स. २०२० रोजी घेण्यात आली.
← २०१६ २०२० २०२४ → | |
मतदानाची तारीख | नोव्हेंबर ३ |
---|---|
राष्ट्राध्यक्षीय निवडणूक | |
इलेक्टोरल मते | |
२०१०च्या जनगणनेनुसारचा २०२०मधील इलेक्टोरल नकाशा | |
सेनेट निवडणूक | |
लढविलेल्या जागा |
१०० पैकी ३५ जागा (३३ या खेपेच्या अधिक २ विशेष निवडणुका) |
बदल | -१ |
२०२०च्या सेनेट निवडणुका (जॉर्जियातील दोन्ही जागा रिंगणात आहेत)
डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ | |
प्रतिनिधीगृह निवडणूक | |
लढविलेल्या जागा |
सगळे ४३५ सदस्य सहा मतदानहक्क नसलेले सदस्य |
बदल | -५ |
२०२० अमेरिकन प्रतिनिधीगृहाचा निवडणूक नकाशा
डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा लिबर्टारियन पदस्थRetiring Libertarian incumbent | |
गव्हर्नर निवडणूक | |
लढविलेल्या जागा | १३ (११ राज्ये, २ प्रांत) |
२०२०मधील अमेरिकेतील गव्हर्नरांच्या निवडणुका
डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ न्यू प्रोग्रेसिव्ह पदस्थ मुदत संपल्यामुळे निवृत्त हणारा पदस्थ |
या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा २९०-२१७ असा इलेक्टोरल मताधिक्याने पराभव केला. बायडेन यांना सुमारे ७ कोटी ८० लाख तर ट्रम्प यांना सुमारे ७ कोटी २६ लाख मते मिळाली.[१]
अनेक राज्यांतील सुरुवातीच्या मतमोजणीनंतर बायडेन यांना मताधिक्य मिळत असलेले दिसूनही ट्रम्प यांनी हा निकाल मंजूर करण्यास नकार दिला. काही राज्यांमध्ये पुनर्मोजणी झाल्यावर बायडेन जिंकल्याचे निश्चित झाले. इलेक्टोरल कॉलेजमध्ये १४ डिसेंबर, २०२० रोजी मतदान होउन या निकालांवर शिक्कामोर्तब होईल.
प्रमुख उमेदवार
संपादनडेमोक्रॅटिक पक्ष
संपादनडेमोक्रॅटिक पक्षातर्फे ज्यो बायडेन ही निवडणूक लढले.
उमेदवार
संपादनमाघार घेतलेले उमेदवार
संपादनरिपब्लिकन पक्ष
संपादनरिपब्लिकन पक्षातर्फे डॉनल्ड ट्रम्प ही निवडणूक लढले. ज्यो बायडेन यांच्याविरुद्ध हरल्याने ट्रम्प हे २८ वर्षांनंतर जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश नंतर पहिलेच एकमुदती राष्ट्राध्यक्ष झाले.
उमेदवार
संपादनमाघार घेतलेले उमेदवार
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Neale, Thomas H. (October 22, 2020). "The Electoral College: A 2020 Presidential Election Timeline". Congressional Research Service. 2020-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 9, 2020 रोजी पाहिले.
मागील २०१६ |
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका २०२० |
पुढील २०२४ |