२०२० अमेेरिकन प्रतिनिधीगृह निवडणूक

२०२० अमेेरिकन प्रतिनिधीगृह निवडणूक ही अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सगळे ४३५ सदस्य निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, सेनेटर, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[१]

२०२० अमेेरिकन प्रतिनिधीगृह निवडणूक
अमेरिका
२०१८ ←
३ नोव्हेंबर, २०२० → २०२२

 
पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष रिपब्लिकन पक्ष लिबर्टारियन पक्ष

     Democratic incumbent      Open Democratic seat
     Republican incumbent      Open Republican seat
     Open Libertarian seat      Vacant seat

विद्यमान सभापती

नॅन्सी पेलोसी
डेमोक्रॅटिक पक्ष



संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Panetta, Ruobing Su, Grace (March 11, 2020). "All of the important primary, convention, and debate dates you need to know for the 2020 presidential election". Business Insider.