२०२३ पश्चिम आफ्रिका करंडक
२०२३ पश्चिम आफ्रिका चषक ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ)ऑक्टोबर २०२३ मध्ये नायजेरियामध्ये झालेली क्रिकेट स्पर्धा होती.[१] ही स्पर्धा लागोसमधील तफावा बालेवा स्क्वेर क्रिकेट ओव्हल येथे खेळली गेली आणि त्यात नायजेरिया, घाना, रवांडा आणि सियेरा लिओन राष्ट्रीय संघ सहभागी झाले.[२] नायजेरिया आणि रवांडासाठी, ही स्पर्धा त्यांच्या आफ्रिका विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीचा भाग होती.[३]
२०२३ पश्चिम आफ्रिका ट्रॉफी | |
---|---|
व्यवस्थापक | नायजेरिया क्रिकेट असोसिएशन |
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय |
स्पर्धा प्रकार | तिहेरी राउंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ |
यजमान | नायजेरिया |
विजेते | नायजेरिया (१ वेळा) |
सहभाग | ४ |
सामने | २० |
मालिकावीर | आयझॅक ओकपे |
सर्वात जास्त धावा | सुलेमन रन्सवे (२२९) |
सर्वात जास्त बळी | आयझॅक ओकपे (१७) |
नायजेरियाने साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी त्यांचे पहिले आठ सामने जिंकले होते.[४] नायजेरियाने अंतिम फेरीत ऱ्वांडाचा १७ धावांनी पराभव करून पश्चिम आफ्रिका ट्रॉफीच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले.[५] नायजेरियाच्या आयझॅक ओकपे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.[६]
खेळाडू
संपादनघाना | नायजेरिया[७] | रवांडा[८] | सियेरा लिओन |
---|---|---|---|
|
|
|
|
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | नायजेरिया | ९ | ९ | ० | ० | ० | १८ | २.५२० |
२ | रवांडा | ९ | ४ | ५ | ० | ० | ८ | ०.५९१ |
३ | घाना | ९ | ४ | ५ | ० | ० | ८ | -१.२६० |
४ | सियेरा लिओन | ९ | १ | ८ | ० | ० | २ | -१.६६८ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
अंतिम सामन्यासाठी पात्र
तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
फिक्स्चर
संपादनवि
|
||
डॅनियल अजेकुन २८ (४२)
एमिल रुकिरिझा ३/१३ (३ षटके) |
ऑर्काइड तुयसेंगे २४ (२७)
चिमेली उदेकवे ३/१४ (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हमजा खान आणि मुहम्मद नादिर (रवांडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
अल्युसिन तुरे ३३ (१८)
ओबेद हार्वे ३/१४ (४ षटके) |
ओबेद हार्वे २८* (४१)
सॅम्युअल कॉन्टेह २/१३ (३.२ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सय्यद अकील इसरार (घाना) आणि मोसेस विल्यम्स (सिएरा लिओन) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
सुलेमन रन्सवे ७९* (५५)
रेमंड कोकर २/१९ (४ षटके) |
जॉन बांगुरा ३६ (४८)
आयझॅक ओकपे २/७ (२ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- येगबेह जल्लोह आणि अरुणा कैनेसी (सिएरा लिओन) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
हमजा खान ४५ (४६)
सॅमसन अविया २/२१ (४ षटके) |
केल्विन आवला २३ (१४)
मार्टिन अकायझु ४/१७ (२ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सुपर ओव्हर: घाना ६/१, रवांडा ३/२
वि
|
||
डॅनियल अजेकुन ३६ (२१)
मायकेल अबोगे ३/२१ (४ षटके) |
ओबेद हार्वे ३८ (३५)
मोहम्मद तैवो २/९ (२ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
हमजा खान ५९ (४४)
अल्युसिन तुरे ४/२९ (४ षटके) |
जॉर्ज नेग्बा ३८* (४५)
केविन इराकोझे २/२७ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
ऑर्काइड तुयसेंगे २७ (४५)
आयझॅक ओकपे ३/३० (४ षटके) |
इसाक डनलाडी ३१* (२४)
इमॅन्युएल सेबरेमे १/५ (३ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १८ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
लान्साना लमिन ३२ (२७)
ओबेद हार्वे ३/१८ (४ षटके) |
गॉडफ्रेड बाकिवेम ४१* (४०)
जॉर्ज सेसे १/१७ (३ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.
वि
|
||
जॉन बांगुरा १७* (२८)
मोहम्मद तैवो ४/१३ (४ षटके) |
डॅनियल अजेकुन २१* (२०)
जॉर्ज सेसे १/८ (१ षटक) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
एरिक दुसिंगिझिमा ५६* (६५)
गॉडफ्रेड बाकिवेम ३/१६ (४ षटके) |
ओबेद हार्वे १८ (२०)
इमॅन्युएल सेबरेम ४/६ (३.३ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
सुलेमन रन्सवे ८० (६२)
रेक्सफोर्ड बाकम २/२१ (३ षटके) |
जेम्स विफा १६ (१२)
मोहम्मद तैवो ४/१६ (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
जॉन बांगुरा ३० (३९)
इमॅन्युएल सेबरेम ३/१२ (४ षटके) |
हमजा खान ३८ (३०)
रेमंड कोकर ३/१२ (४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
ओबेद हार्वे २३ (२७)
इसाक डनलाडी ३/११ (४ षटके) |
अडेमोला ओनिकॉय ५२* (५५)
गॉडफ्रेड बाकिवेम २/१८ (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
चेरनोह बाह १५ (१३)
एमिल रुकिरिझा ३/२१ (३.४ षटके) |
ऑर्काइड तुयसेंगे २१ (१६)
मिनीरू केपाका १/१४ (३ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
रेक्सफोर्ड बाकम १४ (१७)
केविन इराकोझे ३/५ (२ षटके) |
ऑर्काइड तुयसेंगे ३५* (२३)
डॅनियल ॲनेफी १/३ (१ षटक) |
- घानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नुरुदीन इब्राहिम (घाना) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
अडेमोला ओनिकॉय २६ (२६)
सॅम्युअल कॉन्टेह ४/१२ (३.२ षटके) |
इब्राहिम कामारा १२* (१५)
इसाक डनलाडी ३/८ (४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
ऑर्काइड तुयसेंगे ६ (२)
मुहम्मद नादिर ६ (२) पीटर अहो ४/१४ (१.३ षटके) |
सुलेमन रन्सवे १९* (१७)
मुहम्मद नादिर १/२ (२ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ९ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
रेक्सफोर्ड बाकम ३० (२७)
मिनीरू केपाका ३/३१ (४ षटके) |
जॉर्ज नेग्बा २६* (२५)
गॉडफ्रेड बाकिवेम २/२७ (४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरे स्थान प्ले-ऑफ
संपादनवि
|
||
डॅनियल ॲनेफी १९ (१९)
इब्राहिम कामारा ३/४ (१.१ षटके) |
जॉर्ज नेग्बा २९* (३५)
ओबेद हार्वे १/६ (३ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
संपादननोंदी
संपादन- ^ मालिकेतील सतराव्या सामन्यात अडेमोला ओनिकॉयने नायजेरियाचे नेतृत्व केले.
संदर्भ
संपादन- ^ "Cricket: Nigeria to host 4-nation West African tourney". The Cable. 1 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricket: Yellow Greens upbeat ahead West African tourney". Punch Sports. 3 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nigeria Cricket Team extends lead as West Africa Trophy tournament enters crucial stage". Premium Times. 9 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricket: Nigeria maintain lead with 8 wins at West African Trophy". The Cable. 12 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nigeria's Yellow Greens are 2023 West African Trophy tour champions". BSN Sports. 2023-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Cricket: Nigeria win West Africa Trophy in grand style". Premium Times. 16 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "West Africa Trophy". Nigeria Cricket Association. 2 October 2023 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "Cricket: Rwanda men's team in Nigeria for 2023 West African Tournament". New Times Rwanda. 5 October 2023 रोजी पाहिले.