तवाफा बलेवा स्क्वेअर
(तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान हे नायजेरियाच्या लागोस शहरातील एक मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लागोस, नायजेरिया |
आसनक्षमता | ५०,००० |
| |
शेवटचा बदल २९ मार्च २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२८ मार्च २०२२ रोजी घाना आणि रवांडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.