२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक
सर्बिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बल्गेरियााचा दौरा केला. मालिकेला २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक नाव दिले गेले. सोफिया चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. यावेळेस बहुदेशीय स्पर्धा न ठेवता द्विपक्षीय मालिका खेळवली गेली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.
सर्बिया क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२२ | |||||
बल्गेरिया | सर्बिया | ||||
तारीख | २४ – २६ जून २०२२ | ||||
संघनायक | प्रकाश मिश्रा (१ली,२री,४थी ट्वेंटी२०) ह्रिस्तो लाकोव (३री ट्वेंटी२०) |
रॉबिन विटास | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बल्गेरिया संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केविन डि'सुझा (१९७) | लेस्ली डनबार (२८४) | |||
सर्वाधिक बळी | मुकुल कद्यान (५) असद अली रेहमतुल्लाह (५) |
माटिजा सॅरेनाक (४) |
बल्गेरियाने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक ४-० या फरकाने जिंकला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
विंट्ले बर्टन ८३ (२७)
एहसान खान २/१८ (३ षटके) |
केविन डि'सुझा ९२* (३४) निकोलस जॉन्स-विकबर्ग २/३९ (३.३ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- मॅथ्यू कॉस्टिक, एयो मीने-एजीगी आणि रॉबिन विटास (स) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
लेस्ली डनबार ८९ (४५)
मुकुल कद्यान २/२८ (४ षटके) |
अरविंद डि सिल्व्हा ५८ (३६) माटिजा सॅरेनाक २/३१ (३ षटके) |
- नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
- अलेक्झांडर डिझिया (स) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
||
अलेक्झांडर डिझिया ९२ (५६)
मुकुल कद्यान २/२० (३ षटके) |
सैम हुसैन ५७* (२७) माटिजा सॅरेनाक १/१६ (२ षटके) |
- नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
४था सामना
संपादनवि
|
||
लेस्ली डनबार ११७ (५०)
ह्रिस्तो लाकोव २/३२ (४ षटके) |
सैम हुसैन ७१ (२४) विंट्ली बर्टन १/१६ (२.४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.