२०२२ ट्वेंटी२० ब्लास्ट

२०२२ व्हायटॅलिटी ट्वेंटी२० ब्लास्ट हा इंग्लंड क्रिकेट बोर्डद्वारे आयोजित ट्वेंटी२० ब्लास्ट या २०-२० क्रिकेट स्पर्धेचा विसावा मोसम आहे. स्पर्धा २५ मे २०२२ रोजी सुरू झाली आणि १६ जुलै २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. केंट स्पिटफायर्स सद्य विजेते आहेत.

२०२२ ट्वेंटी२० ब्लास्ट
व्यवस्थापक इंग्लंड क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेऱ्या
यजमान इंग्लंड इंग्लंड
सहभाग १८
सामने १४७
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०२१ (आधी) (नंतर) २०२३

स्पर्धा स्वरुप

संपादन

स्पर्धेत इंग्लंडमधील सर्व अठरा मुख्य काउंट्या सहभाग घेतील. ९ संघांच्या दोन गटांमधून प्रथम चार संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरतील. सर्व संघ गट फेरीत यजमान/पाहुणे तत्वावर एकूण १४ सामने खेळतील.

गुणफलक

संपादन

बाद फेरी

संपादन
उपांत्य-पूर्वउपांत्यअंतिम
         
द१सरे१५९/७ (२० षटके)
उ४यॉर्कशायर व्हायकिंग्स१६०/५ (२० षटके)
उ४यॉर्कशायर व्हायकिंग्स
 
उ२लॅंकेशायर लाईटनिंग
द३इसेक्स ईगल्स
 
 
उ१बर्मिंगहॅम बियर्स
द४हँपशायर हॉक्स
 
 
द२सॉमरसेट
उ३डर्बीशायर फॅलकन्स

उपांत्य-पूर्व फेरी

संपादन
१ला उपांत्य-पूर्व सामना
६ जुलै २०२२
१८:३० (रा)
धावफलक
वि

२रा उपांत्य-पूर्व सामना
८ जुलै २०२२
१८:३० (रा)
धावफलक
वि

३रा उपांत्य-पूर्व सामना
८ जुलै २०२२
१८:३० (रा)
धावफलक
वि

४था उपांत्य-पूर्व सामना
९ जुलै २०२२
१८:३० (रा)
धावफलक
वि


उपांत्य फेरी

संपादन
१ला उपांत्य सामना
१६ जुलै २०२२
११:००
धावफलक
वि

२रा उपांत्य सामना
१६ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
वि

अंतिम सामना

संपादन
अंतिम सामना
१६ जुलै २०२२
१८:४५ (रा)
धावफलक
वि