२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक सुपर १२ गट अ

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ गट अचे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरलेले श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ होते. सुपर १२ च्या अ गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गेले.

अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बाद फेरीसाठी पात्र झाले.

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण धावगती पात्र
  इंग्लंड २.४६४ उपांत्य फेरीत मध्ये बढती
  ऑस्ट्रेलिया १.२१६
  दक्षिण आफ्रिका ०.७३९ बाद
  श्रीलंका -०.२६९
  वेस्ट इंडीज -१.६४१
  बांगलादेश -२.३८३

सामने

संपादन

ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका

संपादन
२३ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
११८/९ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२१/५ (१९.४ षटके)
एडन मार्करम ४० (३६)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

इंग्लंड वि वेस्ट इंडीज

संपादन
२३ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
५५ (१४.२ षटके)
वि
  इंग्लंड
५६/४ (८.२ षटके)
क्रिस गेल १३ (१३)
आदिल रशीद ४/२ (२.२ षटके)
जोस बटलर २४* (२२)
अकिल होसीन २/२४ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अलीम दर (पाक) आणि मराइस इरास्मुस (द्.आ.)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

श्रीलंका वि बांगलादेश

संपादन
२४ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश  
१७१/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१७२/५ (१८.५ षटके)
चरिथ असलंका ८०* (४९)
शाकिब अल हसन २/१७ (३ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: चरिथ असलंका (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.


दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज

संपादन
२६ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४३/८ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४४/२ (१८.२ षटके)
एडन मार्करम ५१* (२६)
अकिल होसीन १/२७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अलीम दर (पाक) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: ॲनरिक नॉर्त्ये (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.


इंग्लंड वि बांगलादेश

संपादन
२७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश  
१२४/९ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१२६/२ (१४.१ षटके)
मुशफिकुर रहिम २९ (३०)
टायमल मिल्स ३/२७ (४ षटके)
जेसन रॉय ६१ (३८)
नसुम अहमद १/२६ (३ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: नितीन मेनन (भा) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • बांगलादेश आणि इंग्लंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • इंग्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

संपादन
२८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१५४/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५५/३ (१७ षटके)
कुशल परेरा ३५ (२५)
ॲडम झम्पा २/१२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अलीम दर (पाक) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

वेस्ट इंडीज वि बांगलादेश

संपादन
२९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४२/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१३९/५ (२० षटके)
लिटन दास ४४ (४३)
जेसन होल्डर १/२२ (४ षटके)
वेस्ट इंडीज ३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: निकोलस पूरन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • रॉस्टन चेस (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका

संपादन
३० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१४२ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४६/६ (१९.५ षटके)
टेंबा बवुमा ४६ (४६)
वनिंदु हसरंगा ३/२० (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जोएल विल्सन (विं) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: तबरैझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया

संपादन
३० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१२५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१२६/२ (११.४ षटके)
ॲरन फिंच ४४ (४९)
क्रिस जॉर्डन ३/१७ (४ षटके)
जोस बटलर ७१* (३२)
ॲश्टन ॲगर १/१५ (२.४ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: क्रिस जॉर्डन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

इंग्लंड वि श्रीलंका

संपादन
१ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१६३/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१३७ (१९ षटके)
जोस बटलर १०१* (६७)
वनिंदु हसरंगा ३/२१ (४ षटके)
वनिंदु हसरंगा ३४ (२१)
मोईन अली २/१५ (३ षटके)
इंग्लंड २६ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश

संपादन
२ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश  
८४ (१८.२ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
८६/४ (१३.३ षटके)
महेदी हसन २७ (२५)
ॲनरिक नॉर्त्ये ३/८ (३.२ षटके)
टेंबा बवुमा ३१* (२८)
तास्किन अहमद २/१८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश आणि श्रीलंका विश्वचषकातून बाद.

ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश

संपादन
४ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश  
७३ (१५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
७८/२ (६.२ षटके)
शमीम होसेन १९ (१८)
ॲडम झम्पा ५/१९ (४ षटके)
ॲरन फिंच ४० (२०)
शोरिफुल इस्लाम १/९ (१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

वेस्ट इंडीज वि श्रीलंका

संपादन
४ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१८९/३ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६९/८ (२० षटके)
चरिथ असलंका ६८ (४१)
आंद्रे रसेल २/३३ (४ षटके)
श्रीलंका २० धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: अलीम दर (पाक) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: चरिथ असलंका (श्रीलंका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज विश्वचषकातून बाद.

ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज

संपादन
६ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५७/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६१/२ (१६.२ षटके)
किरॉन पोलार्ड ४४ (३१)
जॉश हेझलवूड ४/३९ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ८९* (५६)
क्रिस गेल १/६ (१ षटक‌)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.


इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका

संपादन
६ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८९/२ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१७९/८ (२० षटके)
मोईन अली ३७ (२७)
कागिसो रबाडा ३/४८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका १० धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: रेसी व्हान देर दुस्सेन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोचण्यासाठी इंग्लंडला १३२ धावांच्या आत रोखणे आवश्यक होते.
  • या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी साठी पात्र तर दक्षिण आफ्रिका विश्वचषकातून बाद.