२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक बाद फेरी
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने इथे नोंदीत आहेत. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तर ब गटातून पाकिस्तान आणि न्यू झीलंड बाद फेरीसाठी पात्र झाले.
उपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
अ१ | इंग्लंड | १६६/४ (२० षटके) | ||||||
ब२ | न्यूझीलंड | १६७/५ (१९ षटके) | ||||||
ब२ | न्यूझीलंड | १७२/४ (२० षटके) | ||||||
अ२ | ऑस्ट्रेलिया | १७३/२ (१८.५ षटके) | ||||||
ब१ | पाकिस्तान | १७६/४ (२० षटके) | ||||||
अ२ | ऑस्ट्रेलिया | १७७/५ (१९ षटके) |
उपांत्य फेरी
संपादन१ला उपांत्य सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड आपल्या पहिल्या वहिल्या ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.
२रा उपांत्य सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.